← Back to Guide 2 pages — Application + Nirgam Utara Format

दिनांक: ______/______/____________

प्रति,

मा. मुख्याध्यापक / प्राचार्य,

 

(शाळेचे / महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता)

विषय: प्रवेश-निर्गम नोंदवहीतील उतारा (निर्गम उतारा / निर्गम दाखला) देण्याबाबत विनंती अर्ज

महोदय / महोदया,

सविनय विनंती अशी की, मी / माझे पाल्य   (विद्यार्थ्याचे पूर्ण नाव) हे/ही आपल्या शाळेत/महाविद्यालयात इयत्ता   ते इयत्ता   मध्ये शिक्षण घेत होतो/होती.

प्रवेश क्रमांक (GR No.):   (माहीत असल्यास)
शाळा सोडण्याचे वर्ष (अंदाजे):  

निर्गम उतारा आवश्यकतेचे कारण:

तरी आपणास विनंती आहे की, प्रवेश-निर्गम नोंदवहीतून (Admission Register / General Register) माझा / माझ्या पाल्याचा निर्गम उतारा (Certified Extract) अधिकृत शिक्का व सही सह देण्यात यावा. ही कृपा होय.

सोबत जोडलेली कागदपत्रे:

मोबाईल:  

पत्ता:  

(अर्जदाराचे नाव व सही)
______________________________________________________
(शाळेचे / महाविद्यालयाचे नाव, पत्ता व UDISE क्रमांक)
प्रवेश क्रमांक (GR No.) General Register / Admission Number  
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव Student Full Name  
वडिलांचे / पालकांचे नाव Father's / Guardian's Name  
आईचे नाव Mother's Name  
जन्मतारीख (अंकी) Date of Birth (Figures)  
जन्मतारीख (अक्षरी) Date of Birth (Words)  
जात / धर्म Caste / Religion  
राष्ट्रीयत्व Nationality  
मागील शाळा Previous School (if any)  
१० प्रवेश तारीख व वर्ग Date of Admission & Class  
११ निर्गम तारीख व वर्ग Date of Leaving & Class  
१२ शाळा सोडण्याचे कारण Reason for Leaving  
१३ वर्तणूक / शिस्त Conduct & Behaviour  
१४ शेरा Remarks  
शाळेचा शिक्का / School Seal
शाळेचा शिक्का
School Seal / Stamp
सही / Signature
मुख्याध्यापक / प्राचार्य
Principal's Signature & Date
प्रमाणित करण्यात येते की, वरील माहिती या शाळेच्या प्रवेश-निर्गम नोंदवहीतून (Admission Register) घेतलेली आहे व ती योग्य व अचूक आहे.
Certified that the above information is a true extract from the Admission Register of this school.